"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६१६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
 
:आपण संतोष याची प्रच्यालक पदा करता शिफारस केली खरी पण हे काय सुरु आहे ? ज्यांनी लोकांना नियम सांगायचे तेच जर नियमांची पायमल्ली करीत असतील तर ..... मग मराठी विकिपीडिया चे काय होणार ? - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]]) १०:३८, ९ मार्च २०१३ (IST)
 
== मिडियाविकि संदेशास संक्षीप्त करण्यात मदत हवी ==
 
नमस्कार,
 
विशेषत: संपादन गाळणीतून दिल्या जाणाऱ्या मिडियाविकी संदेशांना मजकूराची लांबी शक्य तेवढी संक्षीप्त ठेवावी लागते.आपल्या सवडी प्रमाणे [[मिडियाविकी:चर्चा नामविश्वे अटकाव (असंसदीयता)]] या संदेशाच्या संक्षिप्ती करणात आपली मदत हवी आहे.उपरोक्त संदेश दिला जाणाऱ्या सदस्यांना त्याही पुर्वी बहूधा [[मिडियाविकी:असांसदीयता?]] हा संदेश दाखवाला गेला असणे संभवते.त्यामुळे पुनरावृत्ती होणारा भाग टाळता येईल असे वाटते.
 
धन्यवाद
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०४:१३, १८ मे २०१३ (IST)
३३,१२७

संपादने