"नीरजा भनोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट व्यक्ती | नाव = नीरजा भनोत | चित्र = Neerja Bhanot (1963 – 1986).jpg | alt ...
(काही फरक नाही)

०२:४०, १८ मे २०१३ ची आवृत्ती


नीरजा भनोत (सप्टेंबर ७, इ.स. १९६३ - सप्टेंबर ५, इ.स. १९८६) [१], ही पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील विमान परिचारिका होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी झालेल्या पॅन ॲम ७३ विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचवितांना तिचा मृत्यू झाला. तिला मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. अशोक चक्र मिळालेली ती सर्वात तरूण व्यक्ती आहे.[२]

नीरजा भनोत
जन्म ७ सप्टेंबर १९६३ (1963-09-07)
चंदिगढ, भारत
मृत्यू ५ सप्टेंबर, १९८६ (वय २२)
कराची, पाकिस्तान
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा विमान परिचारिका

संदर्भ

  1. ^ http://www.tribuneindia.com/1999/99nov13/saturday/head10.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=199839. Missing or empty |title= (सहाय्य)