"स्वप्नील जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २९:
'''स्वप्नील जोशी''' (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठा|मराठी]] चित्रपट-अभिनेता आहे. याने [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता व स्टँड-अप विनोदकार म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.
 
इ.स. १९९३ साली ''कृष्ण'' या हिंदी भाषेतील पौराणिक मालिकेत कुमारवयातील [[कृष्ण|कृष्णाची]] भूमिका साकारून त्याने अभिनयाची कारकीर्द आरंभली. [[चेकमेट (चित्रपट)|चेकमेट]] या इ.स. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' नावाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्याने 'घन:श्याम' उर्फ 'घना'ची भूमिका बजावली. दरम्यान 'मुक्ता बर्वे' (त्याच मालिकेत 'राधा' ची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री) बरोबर त्याची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडली. सध्याच्या (सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित) 'दुनियादारी' नावाच्या नुकत्याच काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात त्याने 'श्रेयस तळपदे' ची भूमिका केलेली आहे व 'जिंदगी, जिंदगी' नावाचे गीत देखील गायले आहे.
 
'एका लग्नाची दुसरी गोष्ट' नावाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्याने 'घन:श्याम' उर्फ 'घना'ची भूमिका बजावली. दरम्यान 'मुक्ता बर्वे' (त्याच मालिकेत 'राधा' ची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री) बरोबर त्याची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडली. सध्याच्या (सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित) 'दुनियादारी' नावाच्या नुकत्याच काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात त्याने 'श्रेयस तळपदे' ची भूमिका केलेली आहे व 'जिंदगी, जिंदगी' नावाचे गीत देखील गायले आहे.
}}}}
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|1738197|{{लेखनाव}}}}