"डग्लस डी.सी. ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७७१ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 30 langlinks, now provided by Wikidata on d:Q221414)
'''मॅकडॉनल डग्लस डी.सी. ९ ''' हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून '''एम.डी. ८०''', '''एम.डी. ८८''', '''एम.डी. ९०''' तसेच [[बोईंग ७१७]] या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४००पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
 
[[वर्ग:डग्लस विमाने]]