"शिवाजीराव अनंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q2190832
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = शिवाजी
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =शिवाजीराव अनंतराव भोसले
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[जुलै १५]], [[इ.स. १९२७]]
| जन्म_स्थान = [[कलेढोण ]],([[सातारा जिल्हा]]) [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[जून २९]], [[इ.स. २०१०]]
| मृत्यू_स्थान = [[परळ (मुंबई)]],[[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[शिक्षण]],[[तर्कशास्त्र]],[[तत्वज्ञान]],[[साहित्य]], [[व्याख्याते]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर (खंड १ आणि २), प्रेरणा, हितगोष्टी
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = अनंतराव
| आई_नाव = अनसूयाबाई
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव = सुशीला
| अपत्ये = संजीव,मुलगा(सून रंजना);प्रा. अंजली (मुलगी)
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
{{हा लेख|प्राचार्य शिवाजीराव भोसले|छत्रपती शिवाजीराजे भोसले}}
 
'''शिवाजीराव अनंतराव भोसले''' ([[जुलै १५]], [[इ.स. १९२७|१९२७]] - [[जून २९]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] वक्ते, लेखक होते.
 
== बालपण आणि कौटूंबिक पार्श्वभूमी ==
== जीवन ==
भोसल्यांचा जन्म साताऱ्यातील कलेढोण येथे [[जुलै १५]], [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव अनसूयाबाई होते. भोसल्यांचे थोरले भाऊ लष्करी अधिकारी, तर दुसर्‍या क्रमांकावरील थोरले बंधू प्राथमिक शिक्षक आणि त्यानंतरचे बंधू बॅ. [[बाबासाहेब भोसले]] हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] माजी मुख्यमंत्री होते.

विटा या लहान गावात प्राचार्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा हायस्कूल, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण झाले. राजश्री शाहू महाराजांच्या बोर्डिंगाच्या 'कमवा शिका' योजनेचा लाभही त्यांनी घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजातून घेतली. भाऊ बाबासाहेब यांच्याबरोबर साताऱ्यात त्यांनी काही काळ वकिलीही केली.
==कारकीर्द==
फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वषेर्वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.
 
१९८८-९१ या काळात त्यांनी औरंगाबादच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे]] कुलगुरुपद सांभाळले.
फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वषेर् प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.
==वत्कृत्व==
शिवाजीराव भोसले एक सुपरिचीत व्याख्याते होते.भारतीय तत्वज्ञान,भारतीय समाजसुधारक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज,मराठी संत,तर्कशास्त्र, मानसशास्त्र,साहित्य इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देत.
 
वसंत व्याख्यानमाला (आकाशवाणी पुणे)...वर्षी, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला...वर्षी, विवेकानंद शिला स्मारक समिती व्याख्यानमाला...वर्षी
१९८८-९१ या काळात त्यांनी औरंगाबादच्या [[बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे]] कुलगुरुपद सांभाळले.
 
==साहित्य==
दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर (खंड १ आणि २), प्रेरणा, हितगोष्टी<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6106921.cms</ref>
==बाह्यदुवे==
*[http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=82298:2010-07-01-15-29-35&Itemid=1 लोकसत्ता]