Content deleted Content added
→‎धन्यवाद: नवीन विभाग
ओळ १५०:
 
नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "[[विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी]]" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... [[सदस्य:Mvkulkarni23|मंदार कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:Mvkulkarni23|चर्चा]]) २३:०६, ११ मार्च २०१२ (IST)
 
== धन्यवाद ==
 
नमस्कार, Some useful tips for typing in new Input method (transliteration mode) ही माहिती फारच उपयुक्त होती. मला आत्ता त्याची गरज होती आणि मराठी विकीपेडिया सोडून दुसरीकडे कुठेही ती उपलब्ध झाली नाही. अनेक धन्यवाद.