"साप्ताहिक विवेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{बदल}}
Mahitgar (चर्चा | योगदान)
अल्पसे विकिकरण आगामी अप्रकाशित साहित्य नोंदी विश्वकोशीयता लेखन संकेतानुसार वगळल्या
ओळ ५८:
* माझी जीवनयात्रा
* आर्यक
==शिल्पकार चरित्र-कोश==
* शिल्पकार चरित्र-कोश - महाराष्ट्राच्या जडणघडणी मधे ज्यांचा विविध क्षेत्रात गेल्या २०० वर्षात सहभाग होता , त्या मान्यवरांच्या बद्दल माहिती असलेले स्त्री-पुरुषांचा परिचय करून देणारे बारा खंड प्रकाशित करण्याचे ठरविले आहेत. विषयानुरुप त्यांची मांडणी अशी आहे.
 
१) इतिहास खंड :- ्संपादक डॉ. मोरवंचीकर , कार्यकारी संपादक :- दिपक जेवणे ,लेखात्मक स्वरूपाचा. जून २००९ मधे प्रसिद्ध करण्यात आला आहे.</br>
[[विशेष:योगदान/120.60.150.200|120.60.150.200]] २२:४०, ३१ मार्च २०१३ (IST)==आगामी योजना==
२) साहित्य खंड :- संपादक डॉ. सुभाष भेंडे, कार्यकारी संपादक :- सुपर्णा कुलकर्णी , कोशात्मक स्वरूपाचा, ५५० साहित्यिकांची चरीत्रे एकत्र असलेला खंड आहे.( २०१० मधे प्रसिद्ध झाला आहे.)</br>
 
६) दृष्यकला खंड : - संपादन :- सुहास बहूलकर, घारे,साधना बहूलकर, सहसंपादिका सुपर्णा कुलकर्णी :- या खंडामधे दृश्यकले अंतर्गत- चित्रकला, उपयोजित चित्रकला , मुर्तीकला या मधे ज्या मान्यवरांनी योग दान दिले, त्यांची चरित्रात्मक माहिती देण्यात आलेली आहे. दिनांक ४ मे २०१३ रोजी या खंडाचे प्रकाशन पार पडले.या प्रकाशन समारंभाप्रसंगी, रजनी दांडेकर , श्रीराम दांडेकर, सुभाष दांडेकर, ( कॅम्लिन समुहाचे) आणि दृष्यकला क्षेत्रातिल बरेच मान्य्वर उपस्तित होते. </br>
* शिल्पकार चरित्र-कोश - महाराष्ट्राच्या जडणघडणी मधे ज्यांचा विविध क्षेत्रात गेल्या २०० वर्षात सहभाग होता , त्या मान्यवरांच्या बद्दल माहिती असलेले स्त्री-पुरुषांचा परिचय करून देणारे बारा खंड प्रकाशित करण्याचे ठरविले आहेत. विषयानुरुप त्यांची मांडणी अशी आहे.
१) इतिहास खंड :- ्संपादक डॉ. मोरवंचीकर , कार्यकारी संपादक :- दिपक जेवणे ,लेखात्मक स्वरूपाचा. जून २००९ मधे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२) साहित्य खंड :- संपादक डॉ. सुभाष भेंडे, कार्यकारी संपादक :- सुपर्णा कुलकर्णी , कोशात्मक स्वरूपाचा, ५५० साहित्यिकांची चरीत्रे एकत्र असलेला खंड आहे.( २०१० मधे प्रसिद्ध झाला आहे.)
३)विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण:- संपादक डॉ. बाळ फोंडके, डॉ.वसंत रोकडे
४) न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण:-
५) कृषी, सहकार खंड:-
६) दृष्यकला खंड : - संपादन :- सुहास बहूलकर, घारे,साधना बहूलकर, सहसंपादिका सुपर्णा कुलकर्णी :- या खंडामधे दृश्यकले अंतर्गत- चित्रकला, उपयोजित चित्रकला , मुर्तीकला या मधे ज्या मान्यवरांनी योग दान दिले, त्यांची चरित्रात्मक माहिती देण्यात आलेली आहे. दिनांक ४ मे २०१३ रोजी या खंडाचे प्रकाशन पार पडले.या प्रकाशन समारंभाप्रसंगी, रजनी दांडेकर , श्रीराम दांडेकर, सुभाष दांडेकर, ( कॅम्लिन समुहाचे) आणि दृष्यकला क्षेत्रातिल बरेच मान्य्वर उपस्तित होते.
 
लवकरच प्रकाशित होणारे खंड खाली दिलेले आहेत.
७) संगीत आणि चित्रपट खंड.:-
 
== टीका==