"पृथ्वीराज चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ४४:
 
== जीवन ==
पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म [[इंदूर]]मध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील [[आनंदराव चव्हाण]] आणि आई [[प्रेमलाताई चव्हाण]] हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळालेले. त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण क-हाडच्या नगरपालिका शाळेत तर त्यापुढील शिक्षण दिल्लीत झालं. चव्हाणांनी [[बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स|बिट्स पिलानी]] येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत]] बर्कले येथील [[कॅलिफोर्निया]] विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. [[राजीव गांधी|राजीव गांधींच्या]] आग्रहाखातर पृथ्वीराज यांनी सक्रिय़ राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी [[अमेरिका]] , [[फ्रान्स]] , [[जपान]] , [[जर्मनी]] , [[चीन]] , [[इटली]] , [[नेदरलँण्ड]] , [[पोर्तुगाल]] , [[स्वित्झर्लंड]] यासह अनेक देशांचे दौरे केले आहेत.
 
==राजकिय कारकीर्द==