"यशवंतराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 4 langlinks, now provided by Wikidata on d:Q1764541
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २१:
| निवास = कराड
| शाळा_महाविद्यालय = Tilak High School Karad
 
| धंदा =
| व्यवसाय = [[राजनीतिज्ञ]]
Line ३१ ⟶ ३०:
'''यशवंतराव चव्हाण''' ([[मार्च १२]], [[इ.स. १९१३]]:[[कर्‍हाड|कराड]], [[महाराष्ट्र]] - [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १९८४]]) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
 
==बालपण==
गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब [[शेतकरी]] कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी झेप घेतली. [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[देवराष्ट्रे]] या गावी [[इ.स. १९१३]] मध्ये जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी-निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात [[कर्‍हाड|कराड]] येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) [[इ.स. १९४२]] च्या लढ्यात [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यात]] आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा [[तुरुंगवास]] भोगला.
 
==जीवन==
[[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले [[मुख्यमंत्री]] म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र [[महाराष्ट्र]] निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले [[मुख्यमंत्री]] म्हणूनही त्यांचीच निवड झाली. [[इ.स. १९६२]] मध्ये [[चीन]] युद्धाच्या काळात तत्कालीन [[पंतप्रधान]] [[पंडित नेहरू|पंडित नेहरूंनी]] यशवंतरावांची नेमणूक देशाच्या [[संरक्षणमंत्री]]पदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी [[उपपंतप्रधान]], [[केंद्रीय गृहमंत्री]], [[अर्थमंत्री]], [[संरक्षणमंत्री]], [[परराष्ट्रमंत्री]] ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात [[जनता पक्ष|जनता पक्षाचे]] सरकार असताना (१९७७-७८) ते [[विरोधी पक्षनेते]] होते. तसेच पुढे ते [[केंद्रीय वित्त आयोग|केंद्रीय वित्त आयोगाचे]] [[अध्यक्ष]]ही झाले.
 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .
 
===योजना===
- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात.
(प्रशासकीय विकास)
Line ५४ ⟶ ५६:
तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी|लक्ष्मणशास्त्री जोशींपासून]] ते [[ना.धों. महानोर|ना.धों. महानोरांपर्यंतच्या]] विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. [[कृष्णाकाठ]], [[ऋणानुबंध]] आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.
 
==यशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांतली काही पुस्तके अशी : ==
 
* यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
* यशस्वी यशवंतराव (रा.द.गुरव)
Line ८३ ⟶ ८४:
* सह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. न.म. जोशी) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराथी भाषेत.)
 
==यशवंतरावांचीयशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा==
 
 
* आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
* ॠणानुबंध (आत्मचरित्रपर लेख) (१९७५)
Line ९३ ⟶ ९२:
* विदेश दर्शन - (यशवंतराव यांनी परदेशाहून आपल्या पत्नी सौ. वेणूताईंस पाठविलेल्या निवडक पत्रांचा संग्रह) (१९८८)
 
==यशवंतराव चव्हाणांची भाषण संग्रह/पुस्तिका==
 
* असे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख - १९६८)
* उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
Line ११९ ⟶ ११७:
* Winds of Change - १९७३
 
==यशवंतराव चव्हाण नावाच्या संस्था==
 
* यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)
* यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
Line १२७ ⟶ १२४:
* यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
* यशवंतराव चव्हाणांचे पुतळे - कऱ्हाड, पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)
 
 
{{क्रम-सुरू}}