"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
== जीवन ==
=== बालपण ===
ताहराबाद हे गाव [[इ.स.चे १७ वे शतक|सतराव्या शतकात]] ताहिर खानताहीरखान नावाच्या सरदाराची [[जहागीर]] होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, [[शा.श. १६३७]] (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते.
 
=== गृहस्थाश्रम ===
वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच तेमहिपती वंशहे परंपरेने वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले.
 
=== मृत्यू व समाधिस्थळ ===