"बीरेंद्रकुमार भट्टाचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८३८ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
No edit summary
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्म - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९२४]] मृत्यू - [[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९९७]]) हे साहित्यिक होते.
 
== कार्यकाल ==
इ.स. १९४६ ते इ.स. १९४८ या कालावधीत बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी 'दैनिक असमिया'चे उपसंपादक म्हणून काम केले. इ.स. १९४९ ते इ.स. १९५३ या काळात बर्माच्या सीमेलगतच्या एका गावात शिक्षक म्हणून नोकरी केली. इ.स. १९५४ ते इ.स. १९६३ या काळात 'रामधेनू'चे संपादक व इ.स. १९६४ ते इ.स. १९६७ पर्यंत 'नवयुग'चे संपादक म्हणूनही काम पाहिले.
== पुरस्कार आणि सन्मान ==
* 'मृत्यंजय' या कादंबरीसाठी [[ज्ञानपीठ पुरस्कार]]
२९,७८९

संपादने