"रामधारीसिंह दिनकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३२:
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म - [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९०८]] मृत्यू - [[२५ एप्रिल]], [[इ.स. १९७४]]) हे साहित्यकार होते.
 
== परिचय ==
रामधारीसिंह दिनकर यांनी इ.स. १९३२ साली पटना विश्वविद्यालयातून इतिहास विषयात बी.ए. (ऑनर्स) ही पदवी घेतली. इ.स. १९३४ ते इ.स. १९४२ पर्यंत बिहार सरकारच्या अखत्यारीतील एका संस्थेत सब रजिष्ट्रार या पदावर कार्य केले. इ.स. १९४३ ते इ.स. १९४९ या कालावधीत माहिती विभागात नोकरी केली. रामधारीसिंह दिनकर हे इ.स. १९५२ ते इ.स. १९६४ या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९६५ मध्ये ते भागलपूर विश्वविद्यालयाचे कुलपती बनले व त्यानंतर एका वर्षाने भारताच्या केंद्र सरकारचे हिंदी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.
 
== पुरस्कार आणि सन्मान ==