"रामधारीसिंह दिनकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३२:
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म - [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९०८]] मृत्यू - [[२५ एप्रिल]], [[इ.स. १९७४]]) हे साहित्यकार होते.
 
== पुरस्कार आणि सन्मान ==
*'कुरूक्षेत्र' साठी साहित्यकार संसद (अलाहाबाद) पुरस्कार (इ.स. १९४८)
*नागरी प्रचारिणी सभेचे द्विवेदी पदक (दोन वेळा)
*'उर्वशी'साठी उत्तरप्रदेश सरकारचा पुरस्कार
*नागरी प्रचाारिणी सभेचा रत्नाकर पुरस्कार
*'संस्कृति के चार अध्याय' यासाठी [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (इ.स. १९६०)
*[[पद्मभूषण पुरस्कार]] (इ.स. १९५९)
*भागलपूर विद्यापीठाची डि.लीट ही मानद उपाधी (इ.स. १९६१)
*'उर्वशी'साठी [[ज्ञानपीठ पुरस्कार]]
 
{{विस्तार}}