"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
}}
 
'''सौदागर नागनाथ गोरे''', ऊर्फ '''छोटा गंधर्व''', (१० मार्च, इ.स. १९१८ - ३१ डिसेंबर, इ.स. १९९७) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी गायक]] व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकिर्दकारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती.
 
==अल्प परिचय==