"जोहान क्रुइफ अरेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 35 langlinks, now provided by Wikidata on d:Q207109
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Amsterdam Arena Roof Open.jpg|right|250 px|thumb|{{लेखनाव}} बाहेरून]]
[[चित्र:Amsterdam ArenA 2.jpg|right|250 px|thumb|{{लेखनाव}} आतून]]
'''अ‍ॅम्स्टरडॅम अरेना''' ({{lang-nl|Amsterdam ArenA}}) हे [[नेदरलँड्स]]च्या [[अ‍ॅम्स्टरडॅम]] शहरामधील एक [[फुटबॉल]] स्टेडियम आहे. ५२,९६० प्रेक्षक क्षमता असलेले अरेना हे नेदरलँड्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १४ ऑगस्ट १९९६ रोजी [[बिआट्रिक्स,बेआट्रिक्स (नेदरलँड्स)|बिआट्रिक्सबेआट्रिक्स राणीने]] अरेना स्टेडियमचे उद्घाटन केले. ह्याच्या बांधकामासाठी १४ कोटी [[युरो]] खर्च आला. [[एराडिव्हिझी]] ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मधील [[ए.एफ.सी. एयाक्स]] हा संघ आपले सामने अ‍ॅम्स्टरडॅम अरेनामधून खेळतो. [[युएफा यूरो २०००]] स्पर्धेमधील अनेक सामने येथे खेळवले गेले. तसेच [[युएफा चँपियन्स लीग १९९७-९८]]चा अंतिम सामना देखील येथेच खेळवण्यात आला.
 
फुटबॉल व्यतिरिक्त [[अमेरिकन फुटबॉल]] सामने तसेच अनेक संगीत सोहळे देखील येथे भरवले जातात.