"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
 
==परिचय==
१९७८ मध्ये दिलीप्कुलकर्णीदिलीप कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते पुण्याला टेल्को कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, विवेकानंद केंद्र ( कन्याकुमारी) येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सान्निध्यातली जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) या खेडयात सहकुटुंब स्थायिक झाले आहेत.{{संदर्भ हवा}}
 
रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.