"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.
== भारतीय नृत्य इतिहास==
भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु [[वेद|वेदातही]] याचा उल्लेख आढळतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य" पासून हुडकले