"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ८:
 
== विस्तार ==
सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील खामगाव, गोंडवणचंद्रपूर(स्थापना १९५४; संस्थापक तु.ना. काटकर), गोंदिया(स्थापना १९५६), लाखनी, वर्धा, वाशीम आदी सर्व महत्त्वाच्या शहरांत मिळून संघाच्या (२०१३ साली) ५८५९ शाखा आहेत.
 
लाखनी(भंडारा जिल्हा) येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.