"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था बापूराव देशमुख यांनी [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे स्थापन केली. त्यानंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.
 
विदर्भ साहित्य संघाचे ’[[युगवाणी]]’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे.