"मानव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 159 langlinks, now provided by Wikidata on d:Q5
No edit summary
ओळ १७:
 
'''मानव''' हा दोन पायावर चालणारा [[सस्तन प्राणी]] आहे. मानवाचा [[मेंदू]] हा प्रगत असल्यामुळे तो [[पृथ्वी|पृथ्वीवरील]] सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. <br /><br /> मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी [[आफ्रिका]] [[खंडा|खंडात]] झाला पण आज मानव [[अंटार्क्टिका]] व्यतिरिक्त सर्व [[खंड|खंडांत]] आढळतो. पृथ्वीवरील [[जागतिक लोकसंख्या|मानवाची एकूण लोकसंख्या]] ६.६ [[अब्ज]] आहे.
[[चित्र:Anterior view of human female and male, with labels in Marathi s.jpg|thumb|250px|मानव [[स्त्री]] व [[पुरुष]]]]
 
[[वर्ग:मानवशास्त्र]]
[[वर्ग:जीवशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मानव" पासून हुडकले