"जैवविविधता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 65 langlinks, now provided by Wikidata on d:Q47041
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ८०:
* १० लाख अष्टपाद
* सूक्ष्म जीवांची नक्की संख्या किती याचा अंदाज अजून आलेला नाही. जागतिक सागरी पाण्यातील सूक्ष्म जीवांची पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की प्लवंगामधील सूक्ष्म जीवांमध्ये अधिक विविधता आहे. २००४-२००६मध्ये केलेल्या सूक्ष्म जीवांच्या अभ्यासानंतर सध्या ‘जाति’ या व्याख्येमध्ये ओळखले जाणाऱ्या सजीवांना काही मर्यादा आहेत.
सध्याचा जाति विलोपनाचा वेग वाढला आहे. हा वाढलेला वेग ध्यानात घेतला तर कित्येक जाति ओळखण्याआधी विलुप्त होण्याची शक्यता अधिक आहे.
 
==जाति विलोपनाचा वेग==