"शमशाद बेगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४१:
* ''मेरे पिया गये रंगुण'' - पतंगा
* ''एक तेरा सहारा'' – शमा
* ''कजरा मोहब्बतवाला आँखियोमे ऐसा डाला, ([[आशा भोसले]] बरोबर द्वंदगीत) - [[किस्मत (चित्रपट) (१९६८)|किस्मत]] ([[इ.स. १९६८|१९६८]]) - संगीत: [[ओंकार प्रसाद नय्यर|ओ.पी. नय्यर]]
 
शमशाद बेगम यांनी गायनाची सुरुवात रेडियो पासून केली .. [[इ.स. १९३७]] मध्ये लाहौर येथे रेडियोवर त्यांनी पाहिलं गान गायल … आणि त्यांनतर त्यांनी पेशावर, लाहौर आणि दिल्ली रेडियो स्टेशनवर गाणी गायली.त्या नंतर त्यांनी लाहौर मध्ये निर्मित चित्रपट खजांची आणि खानदान साठी गाणी गायली आणि गाण्यांना चांगली सफलता देखील मिळाली … त्यानंतर [[इ.स. १९४४]] मध्ये त्या स्वप्नाची नागरी मुंबईत आल्या .