"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२९ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
छो
या समीकरणांच्या काही उल्लेखनीय उकली खालीलप्रमाणे आहेत:
* ''श्वार्ट्‌झशिल्ट उकल'', ही उकल गोलाकृतीत सममित, अघूर्णी, विद्युतभररहित वस्तुमानाच्या भोवतीच्या काल-अवकाशाचे वर्णन करते. ह्या उकलीने बऱ्यापैकी संहत असलेल्या वस्तूंसाठी [[कृष्णविवर]]सुद्धा निर्माण होतो. केंद्रापासूनच्या [[श्वार्ट्‌झशिल्ट त्रिज्या|श्वार्ट्‌झशिल्ट त्रिज्याहून]] खूप मोठ्या अंतरांसाठी ह्या उकलीने प्राप्त झालेले व न्यूटनच्या नियमाने सिद्ध झालेले त्वरण, जवळजवळ समान असते.
*''राइस्नरराइसनर-नॉर्ड्श्ट्रॉम उकल''. हिच्यात केंद्रीय वस्तू विद्युतप्रभारित असते.
*''केर उकल'' घूर्णी वस्तूसाठी.
*''केर-न्यूमन उकल'' विद्युतप्रभारित, चक्राकार फिरण्याऱ्या(घूर्णी) वस्तूसाठी.
*''फ्रीडमन-लमॅत्र-रॉबर्ट्‌सन-वॉकर उकल'' ही विश्वोत्पत्तिशास्त्रीय उकल आहे, विश्वाचाती विश्वाच्या विस्तारविस्ताराचे भाकित करते.
 
====गुरुत्वाकर्षण आणि पुंज यामिकी====
५५,४५८

संपादने