"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
 
====गुरुत्वाकर्षं आणि पुंज यामिकी====
साधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी असंगतविसंगत आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = लीसा | आडनाव =रॅंडल | शीर्षक = वॉर्प्ड पॅसेजेस : अनरॅव्हलिंग द यूनिव्हर्सेस हिडन डायमेन्शन्स (Warped Passages: Unraveling the Universe's Hidden Dimensions) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = एको (Ecco) | वर्ष = २००५ | आयएसबीएन = 0-06-053108-8. }}</ref> गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता येते. <ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = रि. फि.| आडनाव =फेन्मन | सहलेखक =मोरिनिगो, एफ. बी.; वॅग्नर, डब्ल्यू. जी.; हॅटफील्ड, बी.| शीर्षक = गुरुत्वाकर्षणावरील फेन्मनची व्याख्याने (Feynman lectures on gravitation) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ॲडिसन-वेस्ली (Addison-Wesley) | वर्ष = १९९५ | आयएसबीएन = 0-201-62734-5 }}</ref><ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = ए.| आडनाव =झी | शीर्षक = क्वांटम फील्ड थियरी इन अ नटशेल (Quantum Field Theory in a Nutshell) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = प्रिन्स्टन विद्यापीठ मुद्रणालय | वर्ष = २००३ | आयएसबीएन = =0-691-01019-6}}</ref>. परंतु प्लॅंक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे टरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.<ref>रॅंडल, लीसा (२००५)</ref>
 
== गुरुत्वाकर्षणाचे स्वरूप ==
५७,२९९

संपादने