"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३:
 
 
[[साईबाबा]] हे 'शिर्डीचे साईबाबा' म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहाता तालुका|राहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक येथे येतात अलैकीक शक्ति प्राप्त असलेले श्री [[साईबाबा]] शिर्डीत आले आणि जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील श्वानकार्य पूर्ण केले व तेथेच समाधिस्त झाले. साईबाबांनी आपल्या श्वान कार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिले होते कि, देहत्यागा नंतर माझी हाडे समाधितून बोलतील व या ठिकाणी माणसांची रिघ लागेल. याचा प्रत्यय आजही येतो आहे. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे [[शिर्डी]] लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. [[१९१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९१८|१९१८]] साली [[दसरा|दसऱ्याच्या]] दिवशी श्री [[साईबाबा|साईबाबांनी]] मानवी देहाचा त्याग केला व आपली जिवन यात्रा संपवली.
 
[[साईबाबा]] शिर्डीत आल्यानंतर आपली जात कधीही कुणाला सांगितली नाही. [[साईबाबा]] पुढे सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षपणाची शिकवण दिली.“सबका मालीक एक” हे साईंचे बोल होते. ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र जगाला दिला.
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले