"श्री श्रीनिवासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q7586290
No edit summary
छो (सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q7586290)
"श्री श्रीनिवासन" (जन्म फेब्रुवारी २३, १९६७) हे अमेरिकेचे मुख्य उप-न्यायअभिकर्ता आहेत. सध्या ते अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाशी संलग्न असणाऱ्या कोलंबिया सर्किट न्यायालयाच्या कायदा सुधारणा आणि अंमलबजावणी अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. स्टॅनफोर्ड लॉ स्कूल मधून कायद्याची पदवी घेतल्यावर त्यांनी हारवर्ड लॉ स्कूल मध्ये प्राध्यापकी केली. सर्वोच्च न्यायालयापुढे सामाजिक स्वास्थ्य आणि समलिंगी व्यक्तिंच्या विवाहासारख्या २० महत्वाच्या कायदेबदलांमध्ये त्यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. या महत्वाच्या कायदे बदलांमध्ये आपली बाजू मांडताना त्यांच्या प्रगतीशील आणि उदारमतवादी व्यक्तिमत्वाची छाप दिसली.
 
[[en:Sri Srinivasan]]
८,५७९

संपादने