"मोअई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

इस्टर बेटावर अखंड मानवी आकृत्या
Content deleted Content added
नवीन पान: thumb|मोअई शिल्पे इ.स. १२०० ते १५०० दरम्यान ईस्टर ...
(काही फरक नाही)

१९:४७, २३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती


इ.स. १२०० ते १५०० दरम्यान ईस्टर बेटावरील रापा नुई लोकांनी एका पाषाणात कोरलेल्या भव्य मानवी आकाराच्या शिल्पांना मोअई असे म्हणतात. सर्वांत उंच पुतळा ३३ फूट आणि सर्वांत जड ८६ टन जड आहे. 

मोअई शिल्पे