"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
पारंपारीक दृष्ट्या ज्वारी/बाजरी/नाचणी पासुन बनवलेली भाकरीहे महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक आहे. ज्वारी/बाजरी/नाचणी चे पिठास पाण्यात भिजवुनभिजवून त्याचे छोटे गोळे बनवुन हाताने गोलाकार थापुन तव्यावर उलथापालथ केल्यानंतर भाकरी चुलीच्या जाळावर भाजली जाते.मातीच्यातव्यावर मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.
छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरी चा पदर फ़ाडुनफाडून त्यात लोणकडेलोणकढे तुपतूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. भाकरी [[दुधदूध]], विवीधविविध [[भाजी]] पदार्थ , [[कोशिंबीर]] , [[ठेचा]] इत्यादी समवेत सेवन केली जाते.
ज्वारी चे पिठात दाळीचेडाळीचे पिठमिसळुनपीठ मिसळुन [[धपाटे]] व थालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.
 
 
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भाकरी" पासून हुडकले