"कडी-कोयंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(काही फरक नाही)

१६:४३, २३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

दोन वस्तू किंवा पृष्ठभाग (उदा. दारदाराची चौकट) जोडण्यासाठी वापरल्या जाणार्‍या साधनाला कडी-कोयंडा किंवा लॅच असे म्हणतात. कडी-कोयंडा काढल्यावर गरजेप्रमाणे दोन वस्तू किंवा पृष्ठभाग वेगळे करता येतात.

कडी कोयंडा

कडी कोयंडा

हे सुद्धा पाहा

कुलुप