"दुसरा मेहमेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Sarayi Album 10a.jpg|300250 px|इवलेसे|दुसरा मेहमेद]]
[[चित्र:Tughra of Mehmed II.svg|इवलेसे|मेहमेदची राजकीय मुद्रा (तुग्रा)]]
'''दुसरा मेहमेद''' (३० मार्च १४३२ – ३ मे १४८१) ([[ओस्मानी तुर्की भाषा|ओस्मानी तुर्की]]: محمد ثانى; {{lang-tr|II. Mehmet}}) हा इ.स. १४४४ ते १४४६ व १४५१ ते १४८१ दरम्यान [[ओस्मानी साम्राज्य]]ाचा सुलतान होता. १४३२ साली [[एदिर्ने]] येथे जन्मलेल्या दुसऱ्या मेहमेदने वयाच्या २१व्या वर्षी [[इस्तंबूल|कॉन्स्टॅन्टिनोपल]] [[कॉन्स्टॅन्टिनोपलचा पाडाव|जिंकून]] तेथे ओस्मानी सत्ता प्रस्थापित केली. ह्या घटनेमुळे [[बायझेंटाईन साम्राज्य]]ाचा अस्त झाला व [[युरोप]]ात ओस्मान्यांना प्रवेश मिळाला.
 
Line ९ ⟶ १०:
* [http://www.ottomanonline.net/sultans/7.html व्यक्तिचित्र]
* [http://nauplion.net/M2-MEHMED-ElFatih-1.html चित्रे]
 
{{ओस्मानी सुलतान}}
 
{{DEFAULTSORT:मेहमेद,०२}}
 
[[वर्ग:ओस्मानी सम्राटसुलतान]]
[[वर्ग:इ.स. १४३२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १४८१ मधील मृत्यू]]