"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
पारंपारीक दृष्ट्या ज्वारी/बाजरी/नाचणी पासुन बनवलेली भाकरीहे महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक आहे. ज्वारी/बाजरी/नाचणी चे पिठास पाण्यात भिजवुन त्याचे छोटे गोळे बनवुन हाताने गोलाकार थापुन तव्यावर उलथापालथ केल्यानंतर भाकरी चुलीच्या जाळावर भाजली जाते.मातीच्यातव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.
छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरी चा पदर फ़ाडुन त्यात लोणकडे तुप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. भाकरी [[दुध]] विवीध [[भाजी]] पदार्थ , [[कोशिंबीर]] ,[[ठेचा]] इत्यादी समवेत सेवन केली जाते.
ज्वारी चे पिठात दाळीचे पिठमिसळुन [[धपाटे]] व थालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.
 
 
 
 
 
 
 
[[Category:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भाकरी" पासून हुडकले