"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
""आडनाव"" हे कुटुम्ब, घराणे, अथवा मूळ गांव यांचे निर्देशक, तसेच उपनाम म्हणून वापरले जाते . एकाच नावाच्या अनेक व्यक्ति आढळत असल्यामुळे निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली असावी .
'''भारतातील नावे''' वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जाती, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात ([[तमिळनाडू]], [[केरळ]]) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत.
 
अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलीन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करूणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल
४६१

संपादने