"क्वांगचौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 90 langlinks, now provided by Wikidata on d:Q16572
छोNo edit summary
ओळ २:
| नाव = क्वांगचौ
| स्थानिक = 广州市
| प्रकार = उप-प्रांतीय दर्जाचे शहर
| चित्र = Guangzhou montage.png
| चित्र_वर्णन = वरपासून : थ्यॅनहे सीबीडी भागाची आकाशरेखा, कांतोन टॉवर, [[मोती नदी]]वरील हायचू पुलाचे झगमगते दृश्य, सुन यात्सेन स्मारक सभागृह, पाच एडक्यांचा पुतळा, युएशिउ उद्यानातला चेनहाय मनोरा, येशूच्या पवित्र हृदयाचे कथीड्रल
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा = Guangdong subdivisions - Guangzhou.svg
| वर्णन = क्वांगचौचे [[क्वांगतोंग]] प्रांतामधील स्थान
| नकाशा१ = चीन
| देश = चीन
| राज्य = [[क्वांगतोंग]]
| स्थापना = १९१८
| महापौर = झँगछन ग्वांगनिंगच्यान-ह्वा
| क्षेत्रफळ = ७४३४.४
| उंची = ३७
Line २१ ⟶ २५:
'''क्वांगचौ''' (मराठी लेखनभेद: '''क्वांग्चौ''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 广州 ; [[फीनयीन]]: ''Guangzhou'' ;), जुन्या काळातील अन्य नाव '''कांतोन''' (मराठी लेखनभेद: '''कँटन''' ; [[रोमन लिपी]]: ''Canton'' ;) हे [[चीनचे जनता प्रजासत्ताक|चिनी जनता-प्रजासत्ताकातील]] एक शहर असून [[क्वांगतोंग]] प्रांताचे राजधानीचे शहर आहे. [[दक्षिण चीन समुद्र|दक्षिण चीन समुद्रास]] मिळणाऱ्या [[मोती नदी]]च्या त्रिभुज प्रदेशात [[हाँग काँग|हाँगकाँगापासून]] १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे क्वांगचौ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.
 
क्वांगचौ चिनाच्यचिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर क्वांगचौ महानगरीमहानगर परिसराचीक्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Guangzhou|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gz.gov.cn/ |{{लेखनाव}} नगरशासनाचेशीर्षक = अधिकृत संकेतस्थळ | भाषा = चिनी व इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.visitgz.com/en/ | शीर्षक = {{लेखनाव}} पर्यटन विभागाचे संकेतस्थळ -| इंग्लिशभाषा = चिनी व आवृत्ती|इंग्लिश}}
 
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/क्वांगचौ" पासून हुडकले