"बीजिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १०:
| देश = चीन
| राज्य =
| स्थापना = [[इ.स.पू. ४७३|इ.स. पूर्व ४७३]]
| महापौर = ग्वाओ जिन्लाँग
| क्षेत्रफळ = १६,८०१
ओळ २१:
|longd=116 |longm=23 |longs=30 |longEW=E
}}
'''बीजिंग''', (देवनागरीउच्चारी नाव '''पैचिंग''', (लेखनभेद: '''पैचिंगपेइचिंग''', '''पेकिंग''', '''बैजिंग'''; [[चिनी भाषा|चिनी]]: 北京市 ; [[फीनयीन]]: ''Běijīng'' ;) हे [[चीन|चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची]] [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानीराजधानीचे]] महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग [[शांघायषांघाय]]खालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. बीजिंगप्रशासकीय चीनमधीलदृष्ट्या कोणत्याहीबीजिंग प्रांताचामहानगरपालिका भागक्षेत्र नसूनअसून येथील महापालिकाते थेट चीनच्या राष्ट्रीय सरकारच्याशासनाच्या अखत्यारीत येते.
 
बीजिंग चीनचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असून येथे [[सिनोपेक]], चायना नॅशनल पेट्रोलियम, चायना मोबाईल इत्यादी बहुसंख्य सरकारी कंपन्यांची मुख्यालये स्थित आहेत. चीनमधील बहुतेक सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, [[रेल्वे]]मार्ग, [[दृतगती रेल्वे]]मार्ग बीजिंगमधून जातात. प्रवाशांच्या संख्येनुसार येथील [[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] प्रवासीसंख्येनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.
 
बीजिंगला अनेक सहस्त्रकांचा इतिहास असून गेल्या सात शतकांहून अधिक काळ हे चीनचे राजकीय केंद्र राहिले आहे. [[अर्निको|बलबाहूने]] बीजिंग शहराच्या आखणीत इ.स.च्या बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले. बीजिंग परिसरामध्ये [[प्रतिबंधित शहर]], उन्हाळी राजवाडा, [[मिंग राजवंश]]ाची थडगी इत्यादी अनेक [[युनेस्को]]ची [[जागतिक वारसा स्थान]]े आहेत. [[चीनची भिंत|चीनच्या भिंतीचा]] काही भाग बीजिंगामधून जातो.
 
[[चित्र:Beijing national stadium.jpg|250 px|इवलेसे|[[२००८ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेसाठी बांधले गेलेले [[बीजिंग नॅशनल स्टेडियम]]]]
बीजिंगमध्ये आजवर [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|इ.स. २००८च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा]], [[१९९० आशियाई खेळ|इ.स. १९९०च्या आशियाई क्रीडास्पर्धा]], तसेच इतर अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Beijing|बीजिंग}}
* [http://www.ebeijing.gov.cn/ सरकारी संकेतस्थळ] {{zh icon}} व {{en icon}}
* {{Wikivoyage|Beijing|बीजिंग}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.ebeijing.gov.cn/ | शीर्षक = अधिकृत संकेतस्थळ | भाषा = चिनी, इंग्लिश }}
 
{{चीनचे राजकीय विभाग}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
{{उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे}}
 
[[वर्ग:चीनचे राजकीय विभाग]]
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजिंग" पासून हुडकले