"वूहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 95 langlinks, now provided by Wikidata on d:Q11746
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २:
| नाव = {{लेखनाव}}
| स्थानिक = 武汉
| प्रकार = उप-प्रांतीय दर्जाचे शहर
| चित्र = Wuhan montage.png
| चित्र_वर्णन = वरपासून : वूहान शहराची आकाशरेखा, पिवळ्या क्रौंचाचा मनोरा, वूहान कस्टम भवन, यांगत्से नदीवरचा वूहान पूल
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा = Wuhan in Hubei.png
| वर्णन = [[हूपै]] प्रांताच्या नकाशावर वूहान महानगर क्षेत्राचे स्थान
| नकाशा१ = चीन
| देश = चीन
Line १५ ⟶ १९:
| घनता = ४,२७८
| वेळ = [[यूटीसी]] + ८:००
| वेब = http://www.wuhan.gov.cn/
|latd=29 |latm=58 |lats=20 |latNS=N
|longd=113 |longm=53 |longs=29 |longEW=E
}}
'''वूहान''' ([[सोपी चिनी लिपी]]: 武汉 ; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 武漢 ; [[फीनयीन]]: ''Wǔhàn'') ही [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील]] [[हूपै]] प्रांताची राजधानी असून, हे मध्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. वूहानास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०११च्या आकडेवारीनुसार वूहान शहरांतर्गत मोडणाऱ्या शहरी आणि उपनगरी भागांची एकत्रित लोकसंख्या १,००,२०,००० एवढी आहे.
'''वूहान''' ही [[चीन]] देशाच्या [[हूपै]] प्रांताची राजधानी व मध्य चीनमधील सर्वात मोठे शहर आहे.
 
वूहान शहर [[च्यांग-हान मैदानी प्रदेश|च्यांग-हान मैदानी प्रदेशाच्या]] पूर्वेकडील भागात [[यांगत्से]] व [[हान नदी (यांगत्सेची उपनदी)|हान]] नद्यांच्या संगमावर वसले आहे. मध्य चिनात मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या शहरातून देशातील अन्य ठिकाणांस पोचवणारे अनेक द्रुतगतिमार्ग, महामार्ग, लोहमार्ग जात असल्यामुळे वूहान देशांतर्गत वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|武汉|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.wuhan.gov.cn | शीर्षक = अधिकृत संकेतस्थळ | भाषा = चिनी, इंग्लिश व फ्रेंच }}
 
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वूहान" पासून हुडकले