"मिनीयापोलिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २२:
|longd = 93 |longm = 15 |longs = 50.76 |longEW = W
}}
'''मिनीयापोलिस''' ({{lang-en|Minneapolis}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मिनेसोटा]] राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी [[सेंट पॉल, मिनेसोटा|सेंट पॉल]]चे जुळे शहर आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असलेले मिनियापोलिस अमेरिकेमधील ४८वे मोठे शहर आहे. मिनियापोलिस शहरामधून [[मिसिसिपी नदी]] आणि शहराच्या बाजूने [[मिनिसोटामिनेसोटा नदी]] वाहते. मिनियापोलिस शहरात जवळपास २० मोठी तळी असून ''तळ्यांचे शहर'' असा याचा लौकिक आहे. मिनियापोलिस हे नावदेखील मिनिया म्हणजे पाणी आणि पोलिस म्हणजे शहर किंवा गाव, या शब्दांवरून पडले आहे.
[[चित्र:Minneapolis-Mississippi-20070704.jpg|thumb|right|250px|मिनीयापोलिसमधील [[मिसिसिपी नदी]]काठ]]