"ओऱ्हान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|ओऱ्हान चित्र:Tughra of Orhan.JPG|इवलेसे|ओऱ्हा...
(काही फरक नाही)

११:२५, १७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

ओऱ्हान (१२८१ – मार्च १३६२; ओस्मानी तुर्की:اورخان غازی) हा पहिल्या ओस्मानचा मुलगा व ओस्मानी साम्राज्याचा दुसरा सुलतान होता. त्याच्या १३२६ ते १३६२ दरम्यानच्या कार्यकाळात ओऱ्हानने वायव्य अनातोलियामधील बायझेंटाईन साम्राज्याचा भूभाग काबीज करण्यासाठी प्रयत्न केले

ओऱ्हान
ओऱ्हानची अधिकृत मुद्रा (तुग्रा)
ओऱ्हानने जिंकलेले प्रदेश
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत