Content deleted Content added
ओळ ६६३:
मी आजच तुमचा संदेश पाहिला. त्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या दुव्यावरील [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना_निवेदन#पाने_काढा_२|चावडी प्रचालक निवेदनवरील पाने काढा विनंती]] चर्चा वाचली. आणि माझे मतही तिथेच व्यक्त केले आहे. :)
[[सदस्य:Aniruddha22Paranjpye|अनिरुद्ध परांजपे]] ([[सदस्य चर्चा:Aniruddha22Paranjpye|चर्चा]]) १०:४७, १६ एप्रिल २०१३ (IST)
 
तुम्ही नेमकी अडचण ओळखून नेमक्या शब्दांत मांडली आहे. म्हणूनच मी अलीकडे नवे लेख संपादित करणे थांबविलेले. तथापि, एकमजकूरी लेखन बराचकाळ पडून रहाणे अडचणीचेही आहेच. मी लवकरात लवकर असे लेख बर्‍यापैकी संपादित करण्याचा प्रयत्न करीन.
:[[सदस्य:Aniruddha22Paranjpye|अनिरुद्ध परांजपे]] ([[सदस्य चर्चा:Aniruddha22Paranjpye|चर्चा]]) २३:००, १६ एप्रिल २०१३ (IST)