"शहापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
छो (Bot: Migrating 8 langlinks, now provided by Wikidata on d:Q589527)
 
==शहापूरकर==
विविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदत आहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लीम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने कुणबी(मराठा), आगरी, ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील इत्यादी जातींचे लोक आहेत.
 
नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमित्त मुंबईस ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते.
अनामिक सदस्य