"द.ता. भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==ओळख==
डॉ. द. ता. भोसले हे [[रयत शिक्षण संस्था|रयत शिक्षण संस्थे]]त उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरतकाम आहेतकरतात. लोकजीवनलोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्यसाहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान दिले आहे. त्यांनी दोन कादंबऱ्या, सात कथासंग्रह, पाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील चार ग्रंथ, आणि सहा समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.
 
==प्रकाशित साहित्य==
 
* चावडीवरचा दिवा
* मी आणि माझा बाप
* आठवणीतला दिवस
* चावडीवरचा दिवा
* द. ता. भोसले यांच्या निवडक कथा
* बाळमुठीतील दिवस
* मनस्विनी
* मी आणि माझा बाप : इरसाल बाप आणि त्याच्या संगतीने अधिक इरसाल झालेला मुलगा यांच्या जगण्यातून निर्माण झालेला सहज, स्वाभाविक, निकोप नि प्रसन्न विनोद आणि त्यातून दिसणारे भाबडे नि वास्तव ग्रामजीवन हे या ग्रामीण विनोदी कादंबरीचे बलस्थान आहे.
* लोकोत्तर