"बीजिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १४:
| क्षेत्रफळ = १६,८०१
| उंची = १४३
| लोकसंख्या = ,७४०६,३०९३,०००
| घनता = ८८८ १,२००
| वेळ = [[यूटीसी]] + ८:००
| वेब = http://www.beijing.gov.cn/
ओळ २१:
|longd=116 |longm=23 |longs=30 |longEW=E
}}
'''बीजिंग''' (देवनागरी लेखनभेद: '''पैचिंग''', '''बैजिंग'''; [[चिनी भाषा|चिनी]]: 北京市 ; [[फीनयीन]]: ''Běijīng'' ;) [[चिनाचे जनता-प्रजासत्ताकचीन|चिनाच्याचीनच्या जनता-प्रजासत्ताकाची]] [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग [[अर्निको|बलबाहूनेशांघाय]]खालोखाल बीजिंगचीनमधील शहराच्यादुसऱ्या आखणीतक्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे.स.च्या बाराव्याबीजिंग चीनमधील कोणत्याही प्रांताचा भाग नसून येथील महापालिका थेट शतकाच्याचीनच्या सुमारासराष्ट्रीय मोठेसरकारच्या योगदानअखत्यारीत दिलेयेते.
 
बीजिंग चीनचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असून येथे [[सिनोपेक]], चायना नॅशनल पेट्रोलियम, चायना मोबाईल इत्यादी बहुसंख्य सरकारी कंपन्यांची मुख्यालये स्थित आहेत. चीनमधील बहुतेक सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, [[रेल्वे]] [[दृतगती रेल्वे]]मार्ग बीजिंगमधून जातात. येथील [[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] प्रवासीसंख्येनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.
 
बीजिंगला अनेक सहस्त्रकांचा इतिहास असून गेल्या सात शतकांहून अधिक काळ हे चीनचे राजकीय केंद्र राहिले आहे. [[अर्निको|बलबाहूने]] बीजिंग शहराच्या आखणीत इ.स.च्या बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले. बीजिंग परिसरामध्ये [[प्रतिबंधित शहर]], उन्हाळी राजवाडा, [[मिंग राजवंश]]ाची थडगी इत्यादी अनेक [[युनेस्को]]ची [[जागतिक वारसा स्थान]]े आहेत. [[चीनची भिंत|चीनच्या भिंतीचा]] काही भाग बीजिंगामधून जातो.
[[चित्र:Beijing national stadium.jpg|250 px|इवलेसे|[[२००८ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेसाठी बांधले गेलेले [[बीजिंग नॅशनल स्टेडियम]]]]
बीजिंगमध्ये आजवर [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक]], [[१९९० आशियाई खेळ]] तसेच इतर अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Beijing|बीजिंग}}
* [http://www.ebeijing.gov.cn/ सरकारी संकेतस्थळ] {{zh icon}} व {{en icon}}
* {{Wikivoyage|Beijing|बीजिंग}}
 
{{चीनचे राजकीय विभाग}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
{{उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजिंग" पासून हुडकले