"शमशाद बेगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४५:
शमशाद बेगम यांनी गायनाची सुरुवात रेडियो पासून केली .. 1937 मध्ये लाहौर येथे रेडियोवर त्यांनी पाहिलं गान गायल … आणि त्यांनतर त्यांनी पेशावर, लाहौर आणि दिल्ली रेडियो स्टेशनवर गाणी गायली.त्या नंतर त्यांनी लाहौर मध्ये निर्मित चित्रपट खजांची आणि खानदान साठी गाणी गायली आणि गाण्यांना चांगली सफलता देखील मिळाली … त्यानंतर 1 9 4 4 मध्ये त्या स्वप्नाची नागरी मुंबईत आल्या .
 
मुंबई मध्ये आल्या नंतर शमशाद यांनी नौशाद अली, राम गांगुली, एसडी बर्मन, सी रामचन्द्रन, खेमचंद प्रकाश आणि ओपी नय्यर सारख्या दिग्गज संगीतकारांसोबत गाणी गायली .
==बाह्य दुवे==
*[http://www.indianetzone.com/18/shamshad_begum.htm इंडियानेटझोन - शमशाद बेगम]
*[http://www.indianmelody.com/shamshadarticle1.htm इंडियनमेलेडी.कॉम - शमशाद बेगम, महान गायिका]
*[http://www.shamshad-begum.blogspot.com शमशाद बेगम ब्लॉग]
;वीडियो दुवे
* [http://video.google.com/videosearch?q=Shamshad+Begum&sourceid=navclient-ff&ie=UTF-8&rlz=1B3GGGL_enIN297IN297&um=1&sa=X&oi=video_result_group&resnum=4&ct=title# शमशाद बेगम चित्रपट गीते]
 
{{DEFAULTSORT:बेगम, शमशाद}}
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]]
[[वर्ग:पार्श्वगायक]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]