"अतिसूक्ष्मतंत्रज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 89 langlinks, now provided by Wikidata on d:Q11468
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ११:
एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा शंभर कोटिवा हिस्सा. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, असे म्हणता येईल, की एका खेळण्यातल्या गोटीच्या आकारची तुलना प्रुथ्विच्या आकाराशी केली तर ते एका नॅनोमीटरची एका मीटरशी तुलना केल्यासारखे होईल. इतक्या सूक्ष्म वस्तूंना नियंत्रित करणे ही महत्कठीण अशी एक बाब आहे.
 
==प्रांरभ==
 
अतिसूक्ष्मतंत्रज्ञान संकल्पना सर्वात आधी भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेमन यांनी त्यांच्या भाषणात ''[[There's Plenty of Room at the Bottom]]'' (तळाशी भरपूर् जागा आहे) मांडली. त्यांनी थेट अणू ची हातळणी करण्याची शक्यता वर्तवली.