"गोरेवाडा तलाव (नागपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो चित्र चढवले
छो चित्र हवे वर्गातून वगळले
ओळ ३:
 
==वर्णन==
'''गोरेवाडा''' हा तलाव नागपूरच्या गोंड राजाचे शासनकाळात,सीता नावाच्या गोंड समाजाच्या महिलेने बांधला. पूर्वी या तलावाचे नाव 'सीतागोंडीन तलाव' असे होते. सध्या [[नागपूर]] शहराच्या सुमारे अर्ध्या भागात पाणीपुरवठा करणारा तलाव म्हणुन या तलावाची ख्याती आहे. सन १९८२ साली हा तलाव नागपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट करण्यात आला.नागपूरच्या वायव्य दिशेला असणार्‍या, नागपूर काटोल रस्त्यावर गोरेवाडा गावाजवळ असल्यामुळे नंतर याचे नाव गोरेवाडा असे ठेवण्यात आले.यास २३५० फूट लांब व सुमारे ५२ फूट उंच मातीचा बांध घालण्यात आला.तेथे जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या गेले.पूर्वी या तलावाचे काम मेजर ओल्ढन या अभियंत्याने पूर्ण केले. त्याचे नावाची कोनशिला येथे अस्तित्वात आहे.{{चित्र हवे}}
==क्षमता==
सुमारे ६.५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवेल एवढी या तलावाची साठवणुक क्षमता आहे.त्यापैकी ४ दशलक्ष घनमीटर पाणी वापरता येउ शकते.