"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३३:
 
== जीवन ==
विष्णुदास भाव्यांचा जन्म [[सांगली संस्थान|सांगली संस्थानाचे]] राजे [[चिंतामणराव पटवर्धन]] यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. त्यांनी बारीकसारीक हालचाल करणाऱ्या लाकडाच्या असंख्य बाहुल्या बनवून ठेवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. [[इ.स. १८४३|१८४३]] साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] हे मराठीतील पहिले नाटक उभारलेरंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' [[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १८४३|१८४३]] रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला.
 
विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्मी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.
 
== कारकीर्द ==