"स्पायडरमॅन (२००२ चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
{{माहितीचौकट चित्रपट
| नाव = स्पायडर-मॅन
| छायाचित्र = Spider-men2.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = Spider-Man.jpg
| निर्मिती वर्ष = २००२
| भाषा = इंग्लिश
ओळ ३९:
== पार्श्वभूमी ==
पीटर पार्कर हा एक साधा महाविद्यालयीन विद्यार्थी जेव्हा निरीक्षणासाठी कोळ्यांच्या प्रयोग शाळेत जेव्हा जातो तेव्हा त्याला एक कोळी हातावर चावतो. त्यामुळे त्याला कोळ्यांच्या शक्ति प्राप्त होतात.
तो स्वतहाचीस्वतःची ओळख लपवण्यासाठी स्पायडरमॅन हे नाम शारणधारण करतो, व वाएतवाईट शक्तींचा खातमा करतो.
 
== कथानक ==
 
"तुमच्याकडे जेवढ्या जास्त शक्ति असतील, तेवढ्या जास्त जवाबदार्‍याजबाबदाऱ्या" या तत्वावर कथानकाची मांडणी करण्यात आली.
स्पायडरमॅन हा चांगल्या गोष्टी व सत्यासाठी लढतो , व एका कुख्यात शास्त्रन्याशास्त्रज्ञा पासून शहरास वाचवतो. कथानकात वैयक्तिक आयुष्यातील उलाढाली व बारकावे पण टिपले आहेत.
 
== उल्लेखनीय ==
या चित्रपटामध्ये उत्कृष्ट शैलीचे अॅनिमेशनॲनिमेशन व चलचित्र वापरण्यात आले. त्या साथीत्यासाठी चित्रपटाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासूनच चित्रमासिके (कॉमिक्स) प्रसिद्ध होती.
 
== बाह्य दुवे ==