"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९६ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
(इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा))
|background colour = #ECFCF4}}
 
======या स्मीकणांच्या काही उल्लेखनीय उकली====== खालीलप्रमाणे आहेत:
* ''श्वार्त्सषिल्ट उकल'', जी गोलाकृतितः सममित, अघूर्णी, विद्युतभररहित वस्तुमानाच्या भोवतीच्या काल-अवकाशाचे वर्णन करते. बऱ्यापैकी संहत असलेल्या वस्तुंसाठी [[कृष्णविवर]] सुद्धा ह्या उकलीने उत्पन्न होतो. केंद्रापासूनच्या [[श्वार्त्सषिल्ट त्रिज्या|श्वार्त्सषिल्ट त्रिज्याहून]] भरपूर मोठ्या अंतरांसाठी ह्या उकलीने प्राप्त झालेले व न्यूटनच्या नियमाने उत्पन्न झालेले त्वरण जवळजवळ समान असते.
*''राइस्नर-नॉर्ड्श्ट्रॉम उकल'', जिच्यात केंद्रीय वस्तू विद्युतप्रभारित असते.
६८

संपादने