"स्पायडरमॅन (२००२ चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 47 langlinks, now provided by Wikidata on d:Q484442
छोNo edit summary
ओळ १:
स्पायडरमॅन हा 200२ साली प्रदर्शित झालेला [[इंग्लिश]] भाषेतला चित्रपट आहे
{{माहितीचौकट चित्रपट
| नाव = Spiderman स्पायडर-मॅन
| छायाचित्र = Spider-Man2002Poster.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
ओळ १०:
| देश = [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| निर्मिती =
| दिग्दर्शन = [[सॅम रायमी]]
| कथा =
| पटकथा =
ओळ २७:
| ऍनिमेशन =
| विशेष दृक्परिणाम =
| प्रमुख कलाकार = [[टोबे मॅग्वायर]]<br />[[कर्स्टन डन्स्ट]]<br />[[विलेम डेफो]]<br />[[जेम्स फ्रॅंको]]
| प्रमुख कलाकार =
| प्रदर्शन_तारिख = ३ मे २००२
| अवधी = १२१ मिनिटे
| पुरस्कार =
| संकेतस्थळ दुवा =
| तळटिपा =
| imdb_id = 0145487
}}
'''स्पायडर-मॅन''' ({{lang-en|Spider-Man}}) हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक अमेरिकन इंग्रजी [[चित्रपट]] आहे. प्रसिद्ध कॉमिक [[स्पायडरमॅन]] वरुण प्रेरणा घेवून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. ह्या चित्रपटात [[टोबे मॅग्वायर]]ने पीटर पार्करची तर [[कर्स्टन डन्स्ट]]ने मेरी जेन वॉटसनची भूमिका केली. ३ मे २००२ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाचे शूटिंग [[लॉस एंजेल्स]], [[सॅन फ्रान्सिस्को]] व [[न्यू यॉर्क शहर]] येथे करण्यात आले. जगभर ८२ कोटीहून अधिक अमेरिकन डॉलर्सची मिळवणूक करणारा हा सिनेमा प्रचंड यशस्वी ठरला. ह्या चित्रपटाचे [[स्पायडर-मॅन २]] व [[स्पायडर-मॅन ३]] हे दोन सिक्वेल्स (उत्तर कथा) काढण्यात आले.
 
प्रसिद्ध कॉमिक स्पायडरमॅन वरुण प्रेरणा घेवून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.
 
== पार्श्वभूमी ==
पिटरपीटर पार्कर हा एक साधा महाविद्यालयीन विद्यार्थी जेव्हा निरीक्षणासाठी कोळ्यांच्या प्रयोग शाळेत जेव्हा जातो तेव्हा त्याला एक कोलीकोळी हातावर चावतो. त्यामुळे त्याला कोळ्यांच्या शक्ति प्राप्त होतात.
तो स्वतहाची ओळख लपवण्यासाठी स्पायडरमॅन हे नाम शारण करतो, व वाएत शक्तींचा खातमा करतो.
 
Line ४८ ⟶ ४७:
 
== उल्लेखनीय ==
या चित्रपटामध्ये उत्कृष्ट शैलीचे अॅनिमेशन व चलचित्र वापरण्यात आले. त्या साथी चित्रपटाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले. याचित्रपट चित्रापटच्याप्रदर्शित विविधहोण्याआधी आवृत्यापासूनच सुद्धाचित्रमासिके निघाल्या(कॉमिक्स) प्रसिद्ध होती.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासूनच चित्रमासिके(कॉमिक्स) प्रसिद्ध होती.
 
== बाह्य दुवे ==
 
* {{Official website|http://spiderman.sonypictures.com/}}
 
[[वर्ग:इ.स. २००२ मधील चित्रपट]]
[[वर्ग:अमेरिकन चित्रपट]]