"मार्गारेट थॅचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
मार्गारेट हिल्डा थॅचर (१३ ऑक्टोबर १९२५ - ८ एप्रिल २०१३) या १९७९ ते १९९० या काळात ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या तसेव १९७५ ते १९९० या काळात हुजूर पक्षाच्या त्या अध्यक्षा होत्या. थॅचर या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. [[फेब्रुवारी ११]] [[इ.स. १९७५|१९७५]] रोजी [[ब्रिटन|ब्रिटनच्या]] हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली. २० व्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधान पद भुषविणाऱ्या आणि आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. एका रशियन पत्रकाराने त्यांना 'पोलादी महिला' म्हणून संबोधले आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखू जाऊ लागल्या. कणखर राजकिय निर्णय, बुलंद नेतृत्वक्षमता यामुळे त्या २० व्या शतकतील एक पोलादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यानी अवलंबिलेली राजकीय शैली 'थॅचरिझम' या नावाने संबोधिली जाते.
 
रसायन शास्त्राची पदवी असताना त्यांनी कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टरची पदवी मिळवली.१९५९ मध्ये [[फिंचले|फिंचलेमधून]] खासदार म्हणून निवडून आल्या [[एडवर्ड हेथहीथ]] यांच्या सरकारमध्ये १९७० मध्ये त्यांची शिक्षण आणि विज्ञान राज्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. १९७५ मध्ये हेथहीथ यांचा पराभव करून त्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आणि ब्रिटनच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या झाल्या. १९७९ च्या सार्वत्रिक निवडणूकांच्या विजयानंतर त्या पंतप्रधान झाल्या.
 
{{विस्तार}}
१९७

संपादने