"मार्गारेट थॅचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४४६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा))
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
मार्गारेट हिल्डा थॅचर (१३ ऑक्टोबर १९२५ - ८ एप्रिल २०१३) या १९७९ ते १९९० या काळात ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या तसेव १९७५ ते १९९० या काळात हुजूर पक्षाच्या त्या अध्यक्षा होत्या. थॅचर या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. [[फेब्रुवारी ११]] [[इ.स. १९७५|१९७५]] रोजी [[ब्रिटन|ब्रिटनच्या]] हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली. २० व्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधान पद भुषविणाऱ्या आणि आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. एका रशियन पत्रकाराने त्यांना 'पोलादी महिला' म्हणून संबोधले आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखू जाऊ लागल्या. कणखर राजकिय निर्णय, बुलंद नेतृत्वक्षमता यामुळे त्या २० व्या शतकतील एक पोलादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातजातात. त्यानी अवलंबिलेली राजकीय शैली 'थॅचरिझम' या नावाने संबोधिली जाते.
 
{{विस्तार}}
१९७

संपादने